Sunday, August 31, 2025 04:48:02 AM
भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Avantika parab
2025-08-25 20:34:17
सोलापूर महिला रुग्णालयात सिझेरियन महिलेवर केस पेपर नसल्याने उपचार नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल; रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले.
2025-07-03 13:13:48
उल्हासनगरमध्ये डॉक्टरने तपासणी न करता 65 वर्षीय व्यक्तीस मृत घोषित केले. अंत्यसंस्काराआधी जिवंत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली. डॉक्टरने चूक मान्य केली.
2025-06-14 17:41:02
बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Apeksha Bhandare
2025-04-14 17:53:38
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेला 10 लाख डिपॉझिट न भरल्याने उपचार नकारल्याचा आरोप होत आहे.
Samruddhi Sawant
2025-04-07 11:54:03
दिन
घन्टा
मिनेट